¡Sorpréndeme!

Rajkumar | बबनची जोडी पुन्हा भेटीला | Poster Out

2019-09-09 59 Dailymotion

बबन मधील सुपरहिट जोडी आता राजकुमार या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समर्थ राज एडिगा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली असून त्यांनी पहिल्यांदाच मराठीमध्ये दिग्दर्शन केले आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote